
पिठांची माहिती
२१ ऑक्टोबर २००५ रोजी जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा पट्टाभिषेक भगवान आदि जगद् गुरु रामानंदाचार्य यांचा उत्तराधिकारी म्हणून करण्यात आला. दक्षिण भारतात रामनामाचा भक्ती संप्रदाय प्रसारित करण्यासाठी सर्व सहा प्रमुख वैष्णव आखाड्यांच्या मान्यतेने जगद् गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम स्थापन झाले. या मुख्य पीठाच्या अंतर्गत जगद् गुरूंनी विविध प्रदेशांमध्ये लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि धर्म, संस्कृती, अध्यात्म, मानवी मूल्ये आणि सामाजिक सेवा प्रोत्साहित करण्यासाठी अनेक उपपीठे स्थापन केली आहेत.
मुख्य आणि उप पीठांचे पत्ते
जे.एन.एम.एस गोवा
उप-पीठ
प्लॉट नं. 20/1-C, पणजी–फोंडा बायपास रोड, NH-4A, बायंगणी गाव, ओल्ड गोवा, तिसवाडी, उत्तर गोवा – 403402
जे.एन.एम.एस पश्चिम विदर्भ
उप-पीठ
गाव – सवर्णा, खामगाव रोड, चिंचोली फाटा जवळ, गट क्र. 29 व 30, तालुका – शेगाव, जिल्हा – बुलढाणा
जे.एन.एम.एस ओंकारेश्वर, मध्य प्रदेश
उप-पीठ
गाव – अलीबुर्जुग, तालुका – सनावद, जिल्हा – खरगौन, मध्यप्रदेश
जे.एन.एम.एस तेलंगाना
उप-पीठ
गाव – दोस्पल्ली, बंगारपल्ली, तालुका – जुक्कल, जिल्हा – कामारेड्डी, तेलंगणा – 503305
जे.एन.एम.एस पूर्व विदर्भ
उप-पीठ
गाव – नेरला, पोस्ट – भुंगाव, कुही वडोदा रोड, तालुका – कामठी, जिल्हा – नागपूर
जे.एन.एम.एस गुजरात
उप-पीठ
सिटी सर्वे नं. NH884, मौजे सितपूर, तालुका – दभोई, जिल्हा – वडोदरा, गुजरात
जे.एन.एम.एस पश्चिम महाराष्ट्र
उप-पीठ
गाव – मोरवाडी, पोस्ट – किकवी, तालुका – भोर, जिल्हा – पुणे – 412205














