top of page


धर्मक्षेत्र नाणीजधाम
सनातन धर्मासाठी एक पवित्र अभियान
जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य दृष्टि आणि आध्यात्मिक संकल्पातून या मासिकाचा उदय झाला आहे. हे प्रकाशन आपल्या सनातन धर्माच्या रक्षण आणि संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र पाऊल आहे.
धर्मक्षेत्र हे हिंदू धर्माला अर्पण केलेले मासिक आहे. या मासिकात जगद् गुरु इतिहास, संस्कृती, संस्कार, आयुर्वेद, वास्तुशास्त्र इत्यादी विविध विषयांवर दरमहा लेखन करतात. नोव्हेंबर २०१० पासून हे मासिक लाखो प्रतींमध्ये प्रकाशित होत आहे आणि ते आता दरमहा ऑडिओ बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी, भेट द्या -
bottom of page
