top of page
Plant Shadow
05.png

रामानंदाचार्यजींचे प्रबोधन आणि संदेश

“तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” हा जगद् गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा मूलभूत संदेश आहे. मानवी देह मोक्षप्राप्तीसाठी प्राप्त झाला आहे. मोक्ष म्हणजे “मी देह नाही, तर आत्मा आहे” ही सत्यस्थिती ओळखून तसेच जीवन जगणे, आणि देहरूपी अज्ञानातून मुक्त होणे. हेच खऱ्या जीवनाचे सार आहे.

मानव देह हा ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्हींचा बोध घेण्यास समर्थ आहे.  कारण संपूर्ण ब्राम्हांडात व्यापलेले परमात्मतत्त्व या देहातही वास करते म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्या दैवी उपस्थितीचा अनुभव घ्यावा. प्रत्येकाने “अहं ब्रह्मास्मि” मीच ब्रह्म आहे. या महान सत्याची अनुभूती घ्यावी. त्यांच्या सर्व प्रवचनांचा केंद्रबिंदू हाच असतो की, मनुष्याने जन्मानंतर आपल्या स्व-स्वरूपाची ओळख कशी करून घ्यावी आणि त्या अनुभूतीनुसार आपले जीवन कसे घडवावे.

Seva | Nanijdham Official
11:49
Namasmaran (meditation) | Nanijdham Official |
04:19
Sadguru plays a role of a Mirror to reflect the real you |  Nanijdham Official |
06:38
Happiness (sukh) |  Nanijdham Official |
06:17
| Real Happiness by Jagadguru Narendracharya Maharaj | | Nanijdham Official | | Shashwat Sukh |
06:37
Destiny - By Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham Official
08:17
Exercise of mind | Meditation | Nanijdham Official |
03:57
EGO (Ahankaar) - The destructor | Jagadguru Narendracharya | Nanijdham Official |
05:53
Conquer Your Mann to Experience the Peace of Mind | | Nanijdham Official |
06:23
Karma - By Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham Official
12:07
Jivanatil Kartavya (Responsibilities in our life) | Nanijdham Official
18:00
faith by Jagadguru Narendracharyaji Maharaj  | Nanijdham Official |
04:42
bottom of page